जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर भरती 2026 : 592 रिक्त केंद्रे
जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर अंतर्गत “आपले सरकार सेवा केंद्र” सुरू करण्यासाठी रिक्त केंद्रांकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात एकूण 592 रिक्त केंद्रे उपलब्ध आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत जाहिरात, पात्रता आणि अटी व शर्ती तपासून अर्ज करावा.
भरतीचा तपशील
संस्था : जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर
केंद्राचे नाव : आपले सरकार सेवा केंद्र
एकूण रिक्त केंद्रे : 592
नोकरीचे ठिकाण : सोलापूर जिल्हा
अर्ज पद्धत : ऑफलाइन
अर्जाची अंतिम तारीख : 30 सप्टेंबर 2026
शैक्षणिक पात्रता
पात्रता व इतर शैक्षणिक अटी अधिकृत जाहिरातीनुसार लागू राहतील.
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात आणि अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात.
वयोमर्यादा
अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
इतर वयोमर्यादा व पात्रतेच्या अटी अधिकृत जाहिरातीनुसार लागू राहतील.
अर्ज करण्याची पद्धत
अर्ज ऑफलाइन पद्धतीने साद करायचा आहे.
अर्ज साद करण्याचे ठिकाण :
सेतू संकलन, महसूल शाखा,
पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय,
शासकीय दूध डेअरीजवळ, सात रस्ता परिसर,
सोलापूर.
महत्त्वाची तारीख
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 सप्टेंबर 2026
अधिकृत लिंक
सोलापूर जिल्हा प्रशासनाची अधिकृत वेबसाइट :
https://solapur.gov.in/
अधिकृत भरती विभाग :
https://solapur.gov.in/notice_category/भरती/
आपले सरकार सेवा केंद्राची जाहिरात :
https://solapur.gov.in/notice/aaple-sarkar-seva-kendra-announcement-list-of-vacant-centers-and-terms-conditions/
महत्त्वाची सूचना
अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात, रिक्त केंद्रांची यादी, पात्रता, अटी व शर्ती आणि आवश्यक कागदपत्रे तपासणे आवश्यक आहे.
SUDHIR SHINGADA
माझ्याबद्दल नमस्कार! मी E Seva Palghar च्या माध्यमातून नागरिकांना विविध ऑनलाइन सेवा, सरकारी योजना, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या माहितीबाबत मार्गदर्शन करण्याचे काम करतो. नागरिकांना ऑनलाइन सेवा सहज, सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने मिळाव्यात, हा माझा मुख्य उद्देश आहे. नवीन सरकारी योजना, ऑनलाइन अर्ज, शैक्षणिक माहिती, रोजगाराच्या संधी आणि नागरिकांसाठी उपयुक्त अपडेट्स नियमितपणे उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असतो. E Seva Palghar — नागरिकांच्या सेवेसाठी आणि योग्य माहिती आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रयत्न.