Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
CSC,ONLINE.yojana,SARKARI E SEVA PALGHAR

"माहिती,मार्गदर्शन.सेवा -तुमच्या विश्वसाचे ठिकाण ."

CSC,ONLINE.yojana,SARKARI E SEVA PALGHAR

"माहिती,मार्गदर्शन.सेवा -तुमच्या विश्वसाचे ठिकाण ."

  • HOME मुख्यपृष्ठ
  • सरकारी योजना
  • नविन अपडेट २०२६
  • आपले सरकार नवीन GR
  • महत्वाची लिंक
  • जाहिरात
  • भरती
  • निकाल
  • प्रवेश पत्र
  • HOME मुख्यपृष्ठ
  • सरकारी योजना
  • नविन अपडेट २०२६
  • आपले सरकार नवीन GR
  • महत्वाची लिंक
  • जाहिरात
  • भरती
  • निकाल
  • प्रवेश पत्र
Subscribe
Close

Search

HOME मुख्यपृष्ठ

अमरावती कोतवाल भरती 2026 : महसूल सेवक पदासाठी भरती

By SUDHIR SHINGADA
September 30, 2026 1 Min Read
0

तहसील कार्यालय, दर्यापूर अंतर्गत महसूल सेवक (कोतवाल) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज साद करावा.

भरतीचा तपशील

संस्था : तहसील कार्यालय, दर्यापूर, जिल्हा अमरावती

पदाचे नाव : महसूल सेवक (कोतवाल)

पदसंख्या : अधिकृत जाहिरात पाहावी

नोकरीचे ठिकाण : अमरावती जिल्हा

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज सुरू होण्याची तारीख : 2 ऑक्टोबर 2026

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 17 ऑक्टोबर 2026

अर्ज साद करण्याचे ठिकाण : तहसील कार्यालय, दर्यापूर

शैक्षणिक पात्रता

उमेदवार किमान 4 थी उत्तीर्ण असावा.

उमेदवारास मराठी भाषा वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.

आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयामध्ये सवलत लागू राहील.

अर्ज शुल्क

खुला प्रवर्ग : ₹500/-

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती/भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय व EWS प्रवर्ग : ₹300/-

अर्ज करण्याची पद्धत

उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज ऑफलाइन पद्धतीने साद करावा.

अर्ज तहसील कार्यालय, दर्यापूर येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष साद करायचा आहे.

अर्ज साद करण्याचा कालावधी : 2 ऑक्टोबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026

अंतिम तारखेनंतर किंवा निर्धारित वेळेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू : 2 ऑक्टोबर 2026

अर्जाची अंतिम तारीख : 17 ऑक्टोबर 2026

अधिकृत माहिती

अमरावती जिल्हा प्रशासनाची अधिकृत वेबसाइट : https://amravati.gov.in/

भरतीची अधिकृत माहिती तपासण्यासाठी : https://amravati.gov.in/notice_category/recruitment/

महत्त्वाची सूचना : अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा. पदसंख्या, पात्रता, आरक्षण, शुल्क आणि इतर अटी अधिकृत जाहिरातीनुसारच लागू राहतील.

Facebook X.com LinkedIn Instagram Pinterest More

Share this content

Social Media

Facebook X.com Reddit Tumblr Snapchat VKontakte Odnoklassniki Weibo QQ Douban Baidu Digg StumbleUpon Flipboard Mix

Professional

LinkedIn Slack Zoom XING Behance Dribbble

Messaging

WhatsApp Telegram Microsoft Teams Messenger Viber Line WeChat SMS Kik Threema Signal

Visual

Pinterest Instagram

Communication

Email

Bookmarking

Pocket Evernote Instapaper

Developer

GitHub GitLab Stack Overflow Dev.to Hacker News

Gaming

Discord Twitch

Video

YouTube TikTok

Publishing

Medium WordPress Blogger

Entertainment

Spotify SoundCloud

Academic

Mendeley ResearchGate Academia

Finance

Coinbase

Shopping

Amazon eBay Etsy

Lifestyle

Foursquare Yelp

Utility

Copy Link Print QR Code
Author

SUDHIR SHINGADA

माझ्याबद्दल नमस्कार! मी E Seva Palghar च्या माध्यमातून नागरिकांना विविध ऑनलाइन सेवा, सरकारी योजना, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या माहितीबाबत मार्गदर्शन करण्याचे काम करतो. नागरिकांना ऑनलाइन सेवा सहज, सोप्या आणि विश्वासार्ह पद्धतीने मिळाव्यात, हा माझा मुख्य उद्देश आहे. नवीन सरकारी योजना, ऑनलाइन अर्ज, शैक्षणिक माहिती, रोजगाराच्या संधी आणि नागरिकांसाठी उपयुक्त अपडेट्स नियमितपणे उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असतो. E Seva Palghar — नागरिकांच्या सेवेसाठी आणि योग्य माहिती आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रयत्न.

Follow Me
Other Articles
Previous

कॅनरा बँक भरती 2026 : 3,500 पदांसाठी मोठी संधी

Next

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ भरती 2026 : 138 पदांसाठी भरती

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

https://youtube.com/@esevapalghar?si=94BYZJCeiufJic32

Copyright 2026 — E SEVA PALGHAR. All rights reserved. Blogsy WordPress Theme
×
Facebook X.com LinkedIn Instagram Pinterest

Share this content

Social Media

Facebook X.com Reddit Tumblr Snapchat VKontakte Odnoklassniki Weibo QQ Douban Baidu Digg StumbleUpon Flipboard Mix

Professional

LinkedIn Slack Zoom XING Behance Dribbble

Messaging

WhatsApp Telegram Microsoft Teams Messenger Viber Line WeChat SMS Kik Threema Signal

Visual

Pinterest Instagram

Communication

Email

Bookmarking

Pocket Evernote Instapaper

Developer

GitHub GitLab Stack Overflow Dev.to Hacker News

Gaming

Discord Twitch

Video

YouTube TikTok

Publishing

Medium WordPress Blogger

Entertainment

Spotify SoundCloud

Academic

Mendeley ResearchGate Academia

Finance

Coinbase

Shopping

Amazon eBay Etsy

Lifestyle

Foursquare Yelp

Utility

Copy Link Print QR Code